व्यापक समाज परिवर्तनाच्या कार्यासाठी देणगी द्या


या सामाजिक कार्यासाठी आपले आर्थिक योगदान पुढील प्रमाणे देऊ शकता:
१) वरील क्यूआर कोड स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार रक्कम पाठवा
किंवा
पुढील बँक खात्यात आरटीजीएस किंवा एनईएफटी मार्फत ऑनलाइन देणगी पाठवा
खात्याचे नाव: विवेक जागर संस्था (VIVEK JAGAR SANSTHA)
खाते क्र.: 646301002757
बँकेचे नाव: आयसीआयसीआय बँक, मुंदडा मार्केट, धुळे
आयएफएससी कोड: ICIC0006463
पॅन कार्ड क्र. AADTV0009R
२) क्यूआर कोड मार्फत रक्कम पाठवल्यावर त्या व्यवहाराचा स्क्रीन शॉट घ्यावा, ज्यामध्ये Transaction ID/Ref. सह
संपूर्ण माहिती असावी.
आरटीजीएस किंवा एनईएफटी मार्फत पैसे पाठवले असल्यास हा व्यवहार पूर्ण झालेल्या पावतीचा फोटो घ्यावा
ज्यात या व्याहराची संपूर्ण माहिती आलेली असेल.
३) स्क्रीन शॉट किंवा पावतीचा फोटो आणि तुमचे नाव, संपूर्ण पत्ता - पिन कोड सह, मोबाइल नंबर आणि ईमेल ही सर्व
माहिती 9359080820 या अजय भालकर यांच्या नंबर वर व्हाट्सअॅप मेसेज स्वरुपात पाठवावी.
४) आपण देणगी दिलेल्या रकमेची पावती आपल्या पत्त्यावर पाठवली जाईल.
५) आम्हाला दिलेल्या देणग्या सध्या आयकराच्या सवलतीस पात्र नाहीत. त्या बाबत आम्ही आवश्यक पावले उचलत
आहोत.
जाहिरातींच्या बाबतीत:
-
जाहिरातींचे दर खाली दिले आहेत. कृपया तुम्ही निवडलेल्या जाहिरातीच्या आकारानुसार अचूक रक्कम पाठवा.
-
कृपया वरील बाब ४ मध्ये नमूद केलेली सर्व माहिती तुम्ही निवडलेल्या जाहिरातीच्या आकारात बसणाऱ्या अंकांवर पाठवा.
-
मासिकात प्रकाशित होणाऱ्या जाहिरातीच्या संदर्भात कृपया पीडीएफ/जेपीजी/वर्ड फाइल (जशी असेल) पाठवा. कृपया खाली दिलेल्या फॉरमॅटमध्ये तुमच्या संमती पत्राची स्कॅन केलेली प्रत वर दिलेल्या क्रमांकांवर पाठवा.
